Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]
ब्लॉग्ज (7)
श्रावण संपत आला की गणपतीचे वेध लागायला लागतात. गणपती, गौरी (महालक्ष्मी) हा कोकणातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात दिवाळी इतकाच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचा सण मानला गेला आहे. टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं लोण दिवसेंदिवस पसरतच चाललंय, ... अधिक वाचा...

चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे. आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (कारण रामनवमी चैत्रातच असते ना!) ग.दि.मा. म्हणतात, गंधयुक्त तरिही उष्ण वात ते किती... गरम असली तरी ... अधिक वाचा...

वाजवीपेक्षा जास्त वजन असणार्‍या लोकांना आपण नेहमी सल्ले देतो, सकाळी उठून व्यायाम करा, मॉर्निंग वॉकला जा, योगा क्लासला जा, अरे तुम्ही जीमला जात नाहीत? अतिरिक्त चरबी असणारे व प्रमाणापेक्षा जास्त वजन असणार्‍या लोकांना व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे, यात ... अधिक वाचा...

सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे संक्रमण करणे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला मकरसंक्रांत असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला ... अधिक वाचा...

नव्या वर्षात काय करायचं आपण ठरवलं आहे? वजन कमी करण्याची मोहीम की खर्च कमी करायचा निग्रह? नवीन वर्ष सुरू होताना हे अन् असे अनेक विचार डोक्यात रूंजी घालतात. दरवर्षी असे असंख्य विचार मनात येतात पण त्यातले प्रत्यक्षात किती उतरतात? योजनाबद्ध रितीने काम ... अधिक वाचा...

देवाच्या पूजेची वेळ निश्चित असावी. अगदी पहाटे ब्रह्म मुहूर्तापासून दुपारच्या मध्यप्रहरापूर्वी (पहाटे 3 ते दुपारी 12च्या आधी) पूजेची वेळ शक्यतो नक्की करावी. ईशान्य कोपरा हा देवघरासाठी अतिशय चांगला आहे. पूजा करताना आपले तोंड ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. त्यामुळे आपल्याला सूर्यापासून मिळणशरी ऊर्जा आणि चुंबकीय ऊर्जा मिळते त्यामुळे आपला संपूर्ण दिवस प्रसन्न व उत्साहवर्धक रहातो. अधिक वाचा...

मराठी ब्लॉगविश्वाचा धांडोळा घेताना त्यातील विषय विविधतेने चकित व्हायला होतं. त्याचवेळी या ब्लॉगवर लिहिला जाणारा मजकूर व त्याचा दर्जा पाहून मन खरोखरच मोहरून येतं. भाषेवर उत्तम पकड असणारे व सकस लेखन करणारे अनेक ब्लॉगर आहेत. त्यांना आपण........ अधिक वाचा...